आपल्या सर्वांचे सामाजिक उपक्रमातिल मासिक .
चला उचला लेखनी आणि लिहा तुमच्या मनातील कथा , कविता , चारोळ्या , वात्रटिका , विनोद , मस्त माहिती पर एखादा लेख जे सुचेल ते आणि पाठवा आमच्याकडे, दर्जेदार व योग्य त्या साहित्याला जरुर विनामूल्य प्रसिद्धि दिली जाईल.
साहित्य पाठवताना आपले नाव , गाव , पत्ता , वय, फ़ोन नंबर असेल तर मोबाइल नंबर हे ही पाठवावे या महितीशिवय आपल्या साहित्याला प्रसिद्धि दिली जाणार नाही
संपर्क - kavyatarangsahitya@gmail.com